<no title>करोनाचा प्रभाव कमी होईपर्यत दारुची दुकाने बंद ठेवा - सत्यशोधक समाजाची मागणी
करोनाचा प्रभाव कमी होईपर्यत दारुची दुकाने बंद ठेवण्याची सत्यशोधक समाजाची मागणी सोशल डिस्टंंन्सिगचा अनादर व करोनाचा प्रभाव वाढण्याची भिती वाशीम - राज्यात दारु दुकानांना परवानगी दिल्यामुळे तळीरामांकडून सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचा अनादर व करोना संसर्गाचा धोका वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामु…